¡Sorpréndeme!

समृद्धी महामार्गामुळे शेतीचे नुकसान, संतप्त शेतकऱ्यांचा सरकारला इशारा |Nashik |Samruddhi Highway

2022-08-11 2,295 Dailymotion

समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) कामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडला असल्याने सिन्नरच्या (Sinner) दुशिनपुर शिवारात पाणी थेट शेतात घुसले. जवळपास ५० शेतकऱ्यांची १०० ते १५० हेक्टर वरील पिके पाण्यात गेली आहे. पाहुयात ही बातमी.